जेव्हा तिच्या सायकलीला अचानक बिबट्या क्रॉस करतो…
निकेश जिलठे, वणी: 'ती' सायकले थोड्याशा जंगली भागातून प्रवास करीत होती. अचानक एक बिबट्या तिच्या सायकलसमोरून झर्रकन निघून जातो. तरीही ती घाबरत नाही. एखाद्या वेळी प्रवास करताना कोणत्यातरी आडमार्गाच्या गावातच रात्र होते. रात्री थांबायचं कुठे…