जल पुनर्भरणासाठी वणीत नदी नांगरण्याचा उपक्रम
विवेक तोटेवार, वणी: दिवसेंदिवस पाण्याची निर्माण होत असलेली समस्या, जलपुनर्भरणाचा अभाव यामुळे भविष्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होणार आहे. त्यावर मात करण्यासाठी वणीत विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. त्यातील एक भाग म्हणून वॉटर…