Browsing Tag

rain

वादळी पावसाने शेकडो हेक्टरवरील शेती पिके जमीनदोस्त

संजय लेडांगे, मुकुटबन: मुकुटबन परिसरात वादळी पावसाने चांगलाच कहर माजविला. मंगळवारच्या रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळी पावसाने परिसरातील शेकडो हेक्टरवरील शेतातील पिकाची राखरांगोळी झाली. उभे शेतपीक वादळी आतंकात आल्याने शेती पिकांचे जोरदार…

‘सर आली धावून… पूल गेला वाहून’

बहुगुणी डेस्क, वणी: नुकत्याच झालेल्या पावसाने तालुक्यात अनेकांची गैरसोय केली. मारेगाव (कोरंबी) येथेदेखील अत्यंत मुसळधार पाऊस झाला. या पावसात तिथला पूल वाहून गेला. 'सर आली धावूल, पूल गेला वाहून'चा प्रत्यय मारेगाववासियांनी अनुभवला. त्यामुळे…

मुकूटबन येथे जोरदार पावसातही भरला पोळा

सुशील ओझा, झरी: शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण म्हणून पोळा सण उत्साहात साजरा केला जातो. मुकूटबन येथे दरवर्षी प्रमाणे ग्रामपंचयातने पोळा सणानिमित्त आकर्षक सजावट, सुंदर देखावा ,चांगली बैलजोडी व इतर गोष्टीवर विशेष बक्षिसे ठेवण्यात आले…

रिमझीम सरींसह मारेगावात ‘छत्री’ पोळा

जोतिबा पोटे, मारेगाव : नेहमी प्रमाणेच शुक्रवारी आकाशात ढग दाटले होते. पाऊस येईल असे कोणालाही वाटले नाही; परंतु उत्तरेकडून काळेकुट्ट ढग दाटून आलेत. दुपारच्या सुमारास पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन थोडेसे विस्कळीत झाले. जुन्याकाळी असाच…

शेतकऱ्यांच्या विकासाची कवाडे बंदच !

विलास ताजने, वणी : शेतकऱ्यांना शेती उपयोगी साधनांची वाहतूक करणे, बाजारपेठेत शेतमालाची विक्री करणे सोयीचे होण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांच्या अभिसरणातून निधी उपलब्ध करून देत 'पालकमंत्री शेत-पांदण रस्ते योजना' राबविण्याचा निर्णय…

सर आली धावून, रस्ते गेले वाहून…….

विवेक तोटेवार, वणी: ‘सर आली धावून रस्ते गेले वाहून’ ही केवळ कविकल्पना नाही. वणीकरांनी हा अनुभव वारंवार घेतला आहे. एक तर वर्षानुवर्षे उखडलेल्या, खड्डयांच्या रस्त्यांनी वणीकर त्रस्त आहेत. आता आपली ‘वाट’ सुकर होईल असं वाटत असतानाच एक-दोनवेळा…

पावसामुळे बामर्ड्याचा पूल खचला

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बामर्डा गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचा काही भाग खचल्याने गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी असुविधा होता आहे. या संदर्भात गावातील गावकऱ्यांनी जि.प.सदस्य यांना रस्त्यावरिल पुल खचल्याने दुरस्ती साठी…

झरी तालुक्याला अवकाळी पाऊस व  वादळी वाऱ्याचा फटका

सुशील ओझा, झरी: तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून अवकाळी पाऊस वादळ व वाऱ्यामुळे जनता हैराण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळ वाऱ्याचे सर्वाधिक फटका वीज वितरणला बसत असून अनेक गावातील वीज पुरवठा खंडित होत आहे. तालुक्यात पाटण, झरी,…

मारेगावला गारपिटीने झोडपले, 1 तास जोरदार पाऊस

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव शहरासह तालुक्याला गुरुवारी दुपारी गारपिटीने चांगलेच झोडपले. सुमारे 1 तास वादळी वा-यासह झालेल्या जोरदार पावसाने शेतक-यांच्या शेतातील गहू व भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे माहिती मिळत आहे. तर अनेक…

पावसाअभावी खरीप पिके धोक्यात

विलास ताजने, मेंढीली- वणी उपविभागात पावसाने दीर्घकाळ दडी मारली आहे. सोयाबीन पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. तर कपाशी फुले, पात्यावर आहे. ऐन पिकांना फळधारणेच्या वेळी पावसाची नितांत गरज असताना पावसाचा दीर्घकाळ खंड पडला. परिणामी खरीप…