अश्रू हा प्रेमाचा ओला पुरावा असतो – राजन खान
सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: अश्रू हा प्रेमाचा ओला पुरावा असतो. मायेचा, करुणेचा, आपुलकीचा इतरांसाठी येणारा डोळ्यातला कणवाळू थेंब म्हणजे प्रेम असतं. आपण आपल्यावरीच नेहमी प्रेम करतो. ते इतरांवरतीही करता आलं पाहिजे. कुणाकरितातरी आपले…