गद्दारांना जोडे मारा…! वणीत रामदास कदम यांच्या पुतळ्याचे दहन
जितेंद्र कोठारी, वणी: माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या अश्लील व गलिच्छ व्यक्तव्याचा निषेधार्थ वणी येथील शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केले.. आज बुधवारी सकाळी वणी येथील शिवाजी चौकात शिवसेना…