आजपासून बाजोरिया लॉनमध्ये बळीराजा व्याख्यानमाला
बहुगुणी डेस्क, वणी: आजपासून वणीतील बाजोरीया लॉनमध्ये बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. शिव महोत्सव समिती वणीच्या वतीने बळीराजा व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे 10 वे वर्ष आहे. यावर्षी प्रख्यात…