Browsing Tag

Ravi Belurkar

यंदा नवशक्तीचा नवरात्र महोत्सव राहील खास

जितेंद्र कोठारी, वणी: भारत उत्सवप्रिय देश आहे.  इथं प्रत्येक उत्सव अतिशय आनंदात साजरा होतो. आता लवकरच नवरात्रौत्सव सुरू होईल. स्थानिक डॉ. आंबेडकर चौकातील शिवशक्ती मंडळाचं नवरात्र खास राहणार आहे. इथल्या दुर्गा माता मंदिराचं जीर्णोद्धाराचं…

यंदा जल्लोषात साजरा होणार श्रीराम जन्मोत्सव

पुरुषोत्तम नवघरे, वणी: गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे शहरात होणार रामजन्मोत्सव उत्सव हा साधेपणाने साजरा केला गेला. मात्र कोरोनाचा प्रकोप कमी झाल्याने यावर्षी जल्लोषात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्याचा निर्णय़ श्रीराम नवमी…

भाजपा जिल्हा सरचिटणीसपदी रवि बेलूरकर

जब्बार चीनी, वणी: भारतीय जनता पार्टीची जिल्ह्या कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून यात वणीचे रवी बेलूरकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी निवड करण्यात आली. एका धडाडीच्या व एकनिष्ठ कार्यकर्त्याला संधी दिल्याबद्दल पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समाधान…

रामभक्तांनी बुधवारी उत्सव साजरा करा

विवेक तोटेवार, वणी: 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराचे भूमीपूजन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिलान्यास होणार आहे. त्यानिमित्त हा दिवस रामभक्तांनी उत्साहात साजरा करावा असे आवाहन श्रीरामनवमी जन्मोत्सव…

तरुणांनी पाठवले ‘जय श्रीराम’ लिहिलेले पोस्टकार्ड

जब्बार चीनी, वणी: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या टिप्पणीचे पडसाद राज्यभरात पडत आहे. याबाबत वणीतही शनिवारी पदसाद उमटले असून श्रीराम नवमी उत्सव समिती, वणी तर्फे रस्त्यावर उतरून निषेध करण्यात आला.…

रोडरोमियोंचा बंदोबस्त करा, ठाणेदारांना निवेदन

विवेक तोटेवार, वणी: शहरातील एकता नगर परिसरात दिवसेंदिवस रोड रोमियोची संख्या वाढतच आहे. या रोमियोंना आळा घालण्याकरिता गुरुवारी 18 जुलै रोजी रामनवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर व कार्यकर्त्यांनी ठाणेदार वैभव जाधव यांना निवेदन देऊन या…

वरझडी देवस्थान येथे वृक्षारोपण

बहुगुणी डेस्क, वणी: वरझडी देवस्थान इथे रविवारी दिनांक 14 जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. भाजपचे शहर अध्यक्ष व श्रीराम नवमी जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष रवि बेलूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरात वेगवेगळे देसी झाडे लावण्यात आले. यावेळी…