Browsing Tag

Ruikot

रुईकोट ते पाटण रोडच्या कामात काळ्या मातीचा वापर

सुशील ओझा, झरी: सध्या रुईकोट ते बोरी हायवे क्र. 135 च्या रोडचे काम सुरू असून सदर कामात काळ्या मातीचा सर्रास वापर होत असताना दिसत आहे. त्यामुळे रोडचे काम नित्कृष्ट दर्जेचे होत असल्याचा आरोप होत आहे.     रुईकोट ते बोरी असा 30 किमीचा रोड…

अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणाऱ्या 3 ट्रक्सवर कार्यवाही

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथून दोन किमी अंतरावर असलेल्या रुईकोट येथे अवैधरीत्या मुरूम वाहतूक करणारे तीन ट्रक्स तहसीलदार यांनी पकडलेत. ते नंतर पोलीस स्टेशनला लावण्यात आले आहे. त्यातून १५ ब्रास रेती जप्त करण्यात आली. तहसीलदार गिरीश जोशी व…

खड्यात घातली जिंदगी कोळशाने…..

सुशील ओझा, झरी: कोळशाच्या जड वाहतुकीने परिसरातील रुईकोट ते अर्धवन रस्त्यांची ऐसीतेसी झाली आहे. मोठमोठाले खड्डे पडलेत. त्यामुळे या मार्गावर दिवसभर अनेक किरकोळ अपघात होत असतात. मात्र या खड्ड्यांमुळे भविष्यात मोठ्या गंभीर अपघाताची शक्यता…

‘त्या’ ७२ कुटुंबियांच्या नावे जमीन करणार

सुशील ओझा, झरी: मुकुटबन व रुईकोट येथील निराधार कुटुंबांना जगण्यासाठी हक्काची नोकरी किंवा इतर कोणतेही साधन नाही. त्यामुळे महसुलाच्या ई वर्ग असलेल्या शासकीय जागेवर मुकुटबन व रुईकोट येथील काही निराधार कुटुंब गेल्या 20 वर्षांपासून अतिक्रमण करून…

सरपंचाच्या अंगावर आला सुसाट ट्रक

सुशील ओझा, झरी: दारू पिऊन असलेल्या ट्रक चालकाने काल मंगळवारी रात्री ८ वाजताच्या दरम्यान रस्त्याने जाणा-या सरपंचाच्या अंगावर ट्रक नेल्याने वेगळेच नाट्य घडले. ही घटना रुईकोट ते अर्धवन मार्गावरील आमराई जवळ घडली. सरपंच यांच्या अंगावर सुसाट…

कोळशाच्या जड वाहतुकीमुळे रस्त्याचे तीनतेरा

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील पांढरकवडा (ल.) येथे टॉपवर्थ कोळसा खान असून, त्या खदाणीतून कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरू आहे. त्यामुळे रुईकोट ते अर्धवन रस्त्याची चाळणी झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे अपघातांच्या…

कोळशाच्या जड वाहतुकीमूळे रुईकोट-अर्धवन मार्ग ठप्प

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पांढरकवडा (लहान) येथील टॉपवर्थ कोळसा खाण आहे. या खाणीतून दिवसरात्र ओव्हरलोड कोळशाचे ट्रक भरून वाहतूक केली जात आहे. या मार्गावरून जाणारे ट्रक फेल झाल्याने रुईकोट अर्धवन…