Browsing Tag

Sagar Jadhao

शाळेची जुनी पुस्तकं रद्दीत विकू नका, दान करा…

बहुगुणी डेस्क, वणी: शाळा संपली, पुढच्या वर्गात विद्यार्थी गेला की त्याचे नवे घेतलेले पुस्तके पडून राहतात किंवा रद्दीत दिले जातात. मात्र ही पुस्तके गोरगरीब विद्यार्थ्यांना कामात येऊ शकतात. वर्ग 1 ते 12 वी पर्यंतची पुस्तके, नोट्स, गाईड्स तसेच…

माणसांना जपलं पाहिजे… व्यक्ती, नाते, भावसंबंध यावर सागर जाधव यांचे आर्टिकल…

आपल्याला अनेकदा खोटं खोटं स्मित द्यावं लागतं. या खोट्यातलं खरं ओळखेल तोच अस्सल माणूस. अशा माणसांना आपण जपलं पाहिजे. अशांना तोडू नका. जेवढं जुळता येईल, जोडता येईल, जुळवता येईल एवढं मात्र नक्की केलं पाहिजे.

स्माईल फाउंडेशनतर्फे गरजूंना मोफत कपडे व इतर साहित्यांचे वाटप

जितेंद्र कोठारी, वणी: सामाजिक व शैक्षणिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असणाऱ्या स्माईल फाऊंडेशनतर्फे शहरातील गोर गरीब, गरजूंना कपडे व इतर साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शुक्रवार 16 जून रोजी दुपारी वणतीली वॉटर सप्लाय केंद्र परिसरात हा कार्यक्रम…

वर्ग 4 ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश क्लास

बहुगुणी डेस्क, वणी: विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती असते ती इंग्रजी या विषयाची. सर्वाधिक फेल होण्याचे प्रमाण देखील याच विषयात मानले जाते. याशिवाय अनेकांना इंग्रजी वाचता येते, कळते मात्र बोलता येत नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी हा उन्हाळा…