Browsing Tag

Sakhra

साखरा येथील अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धाड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरा (दरा) येथे मोठ्या प्रमाणात दारूची अवैधरित्या विक्री सुरु होती. याबाबतचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. त्यावरून ठाणेदार जाधव यांच्या आदेशाने आज मंगळवारी दिनांक 3 ऑगस्ट रोजी या…

आंघोळ करीत असताना महिलेचे मोबाईलवर फोटो काढून विनयभंग

सुशील ओझा, झरी: एक 22 वर्षीय महिलेचे आंघोळ करताना मोबाईलवर फोटो काढण्याची संतापजनक घटना साखरा येथे घडली आहे. या प्रकरणी आरोपीवर विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रमोद दौलत झाडे (35) असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली…

ताडपत्री विना कोळशाची ट्रकमधून वाहतूक

अमोल पानघाटे, साखरा (को): लगतच्या परिसरात मुंगोली, निर्गुडा, पैनगंगा आणि कोलगाव आदी कोळशाच्या खुल्या खाणी आहेत. सदर खाणी मधून काढलेला कोळसा रेल्वे साईडिंगपर्यंत ट्रकद्वारे वाहून नेला जातो. परंतु ताडपत्री न झाकता कोळशाची वाहतूक केल्या जाते.…

साखरा (कोलगाव) गावातील समस्या दुर्लक्षित

विलास ताजने, मेंढोली: पैनगंगा नदी किनाऱ्यावर वसलेल्या साखरा(कोलगाव) गावात पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्याकडे ग्रामपंचायत पदाधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. म्हणून दिवसेंदिवस वाढतच जाणाऱ्या समस्या…

साखरा येथे कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट

वणी (विलास ताजने): वणी तालुक्यातील साखरा (कोलगाव) गावात प्लास्टिक कचऱ्याच्या संकलनासाठी ग्रामपंचायतच्या वतीने कचराकुंड्या ठेवण्यात आल्या. मात्र कुंड्यातील कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्या जात नाही. परिणामी ग्रामस्थांना अस्वच्छतेचा…