Browsing Tag

samaj

हळदी कुंकवाच्या कार्यक्रमातून कोरोनाबद्दल जनजागृती

जब्बार चीनी, वणी: वणीतील कलार समाजाकडून हळदी कुंकू करिता महिलांना एकत्रित करुन कोरोनाबद्दल महिलांचे असलेले गैरसमज दूर केले. आपल्या पर्यंत प्रतिबंधक लस आल्यावर नक्की घेण्याचा निर्धार केला. हळदी कुंकवाचे निमित्त साधून कलार समाजाच्या…

झरी तालुका युवा विदर्भ बेलदार समाज कार्यकारिणी गठित

सुशील ओझा, झरी: युवा विदर्भ बेलदार समाज संघटना जिल्हा यवतमाळ अंतर्गत झरीजामणी तालुका कार्यकारीणी गठीत करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी बालाजी मंदिर पाटण येथे सभेचे आयोजन केले होते. यात युवा विदर्भ बेलदार समाज संघटना झरी तालुका अध्यक्ष म्हणून…

 बंजारा समाजाचे धर्मगुरू पद्मभूषण डॉ. रामराव महाराज यांचे निधन 

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: बंजारा समाजाचे धर्मगुरू डॉ. रामराव महाराज यांचे मुंबईच्या लीलावती रुग्णालयात शुक्रवारी रात्री 11च्या दरम्यान आजाराने निधन झाले. त्यांचे पार्थिव विमानाने वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आणले जाईल. रविवारी…

रविवारी वणीत सकाळी रक्तदान शिबिर

विवेक पिदूरकर, शिरपूर: धनोजे कुणबी समाज विकास या सामाजिक संस्थेने रविवार दिनांक 04.10.20 रोजी रक्तदान शिबिर घेतले आहे. चिखलगाव परिसरातील साधनकरवाडी येथील धनोजे कुणबी समाज भवन येथे हे रक्तदान शिबिर होईल. हे शिबिर सकाळी 11 ते 4 या वेळेत होईल.…

‘एससी’त समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी धोबी समाजाचे ‘अन्नत्याग’

जयंत सोनोने, अमरावती: धोबी समाजाला अनुसूचित जातीत समाविष्ट करण्यात यावे अशी मागणी मागणील ७० वर्षापासून केली जात आहे. मात्र याप्रकरणी अद्यापही शासनस्तरावरुन योग्य कार्यवाही करण्यात आली नाही. या मागणीवर येत्या काही दिवसांत विचार न झाल्यास दि.…

कोरोना योद्धयांचा सत्कार आणि विविध उपक्रम

जब्बार चिनी, वणी: वणी तालुका शिंपी समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व श्री बाल गणेश उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर झाले. या प्रसंगी कोरोना या संसर्गजन्य रोगाचा सामना करण्यासाठी समाजातील ज्या मान्यवरांनी अथक परिश्रम घेतले…

विदर्भ महासचिवपदी राजू तुराणकार यांची नियुक्ती

विवेक तोटेवार, वणी: शहरात सामाजिक कार्यकर्ते व शिवसेनेचे शहरप्रमुख म्हणून ओळख असलेले राजू तुराणकर यांची नियुक्ती आता धोबी (परीट) समाज महासंघाचे विदर्भ महासचिव म्हणून करण्यात आली आहे.  सामाजिक कार्यात स्वतःला वाहून घेणारे शिवसेनेचे शहर…

शामादादा कोलाम समाज संघटना गठीत

सुशील ओझा, झरी: शामादादा हे गोरगरीब आदिवासी जनतेच्या सुख दुःखात मदत करणे मुलामुलींचे लग्न करून देणे व इतर सामाजिक कार्य करून समाज एकत्र ठेवण्याचे कार्य करत होते. त्यांना प्रेरित होऊन तालुक्यात तरुण युवक एकवटले असून कार्यकारणी गठीत करण्यात…

सरपंच व आदिवासी समाज संघटनांचा मोर्चा ११ सप्टेंबरला

सुशील ओझा, झरी: तालुक्यात ५५ ग्रामपंचायतींपैकी २९ ग्रामपंचायती पेसामध्ये येतात. ग्रामपंचायतीला शासनाकडून विविध कामांकरिता लाखो रुपये दिले जातात. आलेल्या निधीचा वापर होत नाही. तसेच पेसा कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने आदिवासी…
error: बातमी आवडल्यास शेअर करा !!