Browsing Tag

Samrat Ashok Nagar

सम्राट अशोक नगर येथे फळविक्रेत्याची गळफास घेऊन आत्महत्या

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील सम्राट अशोक नगरात राहणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आज मंगळवारी दिनांक 6 जुलैला दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अविनाश अशोक सातपुते (38) असे मृतकाचे नाव…

साप्ताहिक आंबेडकरी धम्म संस्कार वर्ग संपन्न

विलास नरांजे, वणी: समता सैनिक दल युनिट वणी द्वारा मार्च 2017 पासून सतत दर शनिवार आणि रविवारी आंबेडकरी धम्म संस्कार वर्ग घेण्यात येत आहे. सम्राट अशोक नगर वणी येथील बुध्दविहारात सकाळी 10.00 वाजता या संस्कार वर्गाला सुरूवात होते. या वर्गाच्या…