बाजार समितीच्या सभापतींचा गेटला हार घालून संताप
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन ते पाटण व पाटण ते बोरी 84 कोटींच्या 29 किमी अंतराच्या रोड दुरुस्तीचे काम सुरू आहे. सदर काम करत असलेला कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करीत असून यात लाखोंचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होत आहे. या…