भाजप युवामोर्चाने संजय राठोड यांना दाखविले काळे झेंडे
जितेंद्र कोठारी, वणी: पूजा चव्हाणच्या आत्महत्येमागे वनमंत्री संजय राठोड हे जबाबदार असल्याचे आरोप करून भाजप युवामोर्चा कार्यकर्त्यांनी मंगळवारी संजय राठोड यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला. युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष…