Browsing Tag

Sant Ravidas

आजपासून वणीत संत रविदास जयंती महोत्सवाला सुरूवात

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीत आजपासून संत रविदास जयंती महोत्सव सुरू झाला आहे. तीन दिवस हा महोत्सव चालणार आहे. या महोत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 13 फेब्रुवारीला सायंकाळी 6…

संत रविदास सभागृहात सावित्रीबाई फुले व जिजाऊंना अभिवादन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शनिवारी दिनांक 15 जानेवारी रोजी वणीतील संत रविदास महाराज महाराज सभागृहात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. चर्मकार युवा मंच वणीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.…

संत रविदास महाराज मंदिर पाडल्याचा वणीत निषेध

बहुगुणी डेस्क, वणी: तुघलकाबाद, दिल्ली येथील संत रविदास महाराज यांचे मंदिर सरकारने पाडले. या घटनेचा निषेध संत रविदास महाराज चर्मकार युवामंचाने केला. त्यासंदर्भात उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिले. बादशाह सिकंदर लोधी पासून अनेकांच्या…

वणी येथे संत रविदास यांना अभिवादन

बहुगुणी डेस्क, वणी: वणीत संत रविदास सभागृहात समतेचा संदेश देणारे संत शिरोमणी रविदास महाराज यांचा ५०० वा स्मृतिदिनाला आदरांजली वाहण्यात आली. संत रविदास चर्मकार सुधार मंडळ, वणी आणि संत रविदास युवा मंच वणी यांच्या संयुक्त विद्यमाने हा…

किसन कोरडे आणि शुभांगीचा आदर्श विवाह ठरला चर्चेचा विषय

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः लग्न म्हटलं की सगळ्यात आधी तामझाम येतोच. हुंडा, मानपान, अहेर, अवाढव्य खर्च, सरबराई आणि नक्को नक्को ते. पण शहरात झालेला एक विवाह सगळ्यांच्या चर्चेचा विषय होता. लग्न होतं किसन पद्मा संभाजी कोरडे आणि शुभांगी दीपा…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांना आंबेडकर यांना जयंतीला प्रबोधनातून आदरांजली

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः स्थानिक श्री संत रविदास महाराज चर्मकार युवा मंचाद्वारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील संत रविदास सभागृह येथे दिनांक 14 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10 वाजता हा…