Browsing Tag

sarpmitra

साडे 10 फुटी अजगर रेस्क्यू, वांजरी येथील घटना

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वांजरी या गावात एक साडे 10 फुटी अजगराला रेस्क्यू करण्यात आले. वनविभाग व स्थानिक वन्य प्रेमींच्या समयसुचकतेमुळे सापाला जीवदान मिळाले. दिनांक 2 सप्टेंबर रोजी रात्री ही घटना घडली. वणी तालुक्यातील वांजरी या गावामध्ये…

महाशिवरात्रीच्या दिवशीच निघाला कोलगावमध्ये नाग

पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाशिवरात्रीच्या दिवशी कोलगाव (मारेगाव) येथे एका घरी नाग निघाला. या नागाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास हे बचावकार्य करण्यात आले. एमएच 29 हेल्पिंग हॅन्डसच्या…

रात्री साप निघाल्याचा कॉल… तरोड्याच्या सर्पमित्रांचे जीवदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तरोडा (सुंदरनगर) येथे एका अजगराला रेस्क्यू केले. बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारीच्या रात्री 8 वाजताची वेळ असेल. तरोडा (सुंदरनगर) येथील काही नागरिकांना स्थानिक श्रीराम मंदिरात भला मोठा निघाल्याचे निदर्शनास आले. तरोडा…

मध्यरात्री साप निघाल्याचा कॉल… उकणीच्या सर्पमित्रांचे अजगराला जीवदान

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मध्यरात्रीची वेळी. सव्वा दोन वाजताच्या सुमारास अचानक सर्पमित्र हरीश कापसे यांच्या मोबाईलवर एका अनोखळी नंबरवरून कॉल येतो. पुढील व्यक्ती तो प्रवीण पचारे असून उकणी येथून बोलत असल्याची ओळख करून देत त्यांच्या घरी मोठा अजगर…

जेव्हा 12 फुटांचा अजगर समोर येतो, तेव्हा….

सुशील ओझा,झरी: साधा साप जरी दिसला तरी, माणूस घाबरून पाणी पाणी होतो. जेव्हा डोळ्यांसमोर तब्बल 12 फूट लांब अजगर दिसतो, तेव्हाची परिस्थिती न विचारलेलीच बरी. नेमक्या यावेळी शेतकऱ्याने समयसूचकता दाखवली. त्याचा आणि सापाचाही जीव त्यामुळे वाचला.…