‘त्या’ शेतकऱ्याच्या न्यायाचा चेंडू भुजल सर्वेक्षण अधिकाऱ्यांच्या हातात
सुशील ओझा, झरी: झरी तालुक्यातील मुकुटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट कंपनीद्वारा घडवून आणलेल्या स्फोटांमुळे शेतातील बोअरवेल खचल्याचा आरोप नुकसानग्रस्त शेतकरी संजय यशवंत आसुटकर यांनी केला आहे. यात शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले.…