Browsing Tag

Savitribai Phule Jayanti

वणी पब्लिक स्कूल येथे विविध स्पर्धा घेऊन बालिका दिन साजरा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणी पब्लिक स्कूल येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती 'बालिका दिन' म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त गीत, नृत्य व फॅन्सी ड्रेस इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पूर्व माध्यमिक…

चिमुकल्यांच्या नृत्यनाटीका व पथनाट्याने वेधले वणीकरांचे लक्ष

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर पालिका शाळा क्रमांक 8 मध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात करण्यात आली. या निमित्त प्रभातफेरी, पथनाट्य तसेच विद्यार्थी व पालकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मुख्य…

महिला काँग्रेसतर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जितेंद्र कोठारी, वणी: स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या देशातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनी शहर महिला काँग्रेसतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. गुरुवार 10 मार्च रोजी गणेशपूर येथे तेजराज बोढे यांच्या घरी आयोजित…

साऊ-जिजाऊ जयंतीनिमित्त आकापूरमध्ये विविध कार्यक्रम

ज्योतिबा पोटे, मारेगाव: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त मारेगाव तालुक्यातील आकापूर येथे गुरुवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात व्याख्यान तसेच विविध स्पर्धांचे आयोजनही करण्यात आले. या…

सावित्रीबाई फुलेंमुळेच शिक्षण व्यवस्थेला दिशा मिळाली: मोहरमपुरी

बहुगुणी डेस्क, वणी:  ज्या धर्मामध्ये स्त्रियांना व शूद्रांना शिक्षण देणे पाप समजले जायचे. ती व्यवस्था उद्ध्वस्त करून फुले दाम्पत्यांनी स्त्रियांना व शूद्र समजल्या जात असलेल्यांना शिक्षणाची दारे मोकळी करून दिली. त्यांनी हजारो वर्षांच्या…

झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन

  सुशील ओझा, झरी: क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा जयंतीनिमित्त झरी तालुक्यात दशरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड झरीतर्फे दि. ३ ते १२ जानेवारी या कालावधीत हा उत्सव होणार आहे.