Browsing Tag

SDO

वणी शहरात पाण्याचा कहर, जनजीवन विस्कळीत

विवेक तोटेवार, वणी: रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने वणीत कहर केला असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वणी-गणेशपूर हा पूल संपूर्णतः पाण्याखाली गेला असून सध्या या पुलावरून दिड ते दोन फुटांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे या परिसरात…

विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त, विरोधक एकवटले

बंटी तामगाडगे, वणी: वणी शहरातील विद्युत पुरवठा वारंवार बंद होत असल्यामुळे वणीतील जनता व व्यापारीवर्गाला नागत त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सूर्य आग ओकत आहे. शहरात रोज अनेकवेळा लाईट जाते. तर कधी कधी रात्रभर लाईट नसते. त्यामुळे जनतेमध्ये…

पाणी प्रश्वावर पेटूर येथील महिला आक्रमक

वणी: वणी तालुक्यातील पेटुर येथे गेल्या काही वर्षांपासून पाण्याचा प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न सोडवण्या ऐवजी यावर केवळ आश्वासन दिले जात आहे. त्यामुळे अखेर संतप्त झालेल्या महिला मंगळवारी वणी पंचायत समितीवर धडकल्या. यावेळी महिलांनी तब्बल एक तास…

कायर येथील महिलांची शिरपूर ठाण्यावर धडक

वणी: वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या कायर येथे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावले असल्याची तक्रार करीत, महिलांनी शिरपूर पोलीस ठाण्यात धडक दिली. यासंबंधी त्यांनी उपविभागीय पोलीस अधिका-यांना निवेदन देत कायर परिसरात…

नुकसानग्रस्त शेतक-याला मोबदला देण्यास प्रशासनाची टाळाटाळ

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील भुरकी येथील शेतक-याच्या शेतातून गेलेल्या रस्त्यामुळे झालेल्या शेतमालाची नुकसान भरपाई देण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याची तक्रार शेतक-यानं दिली आहे. या गंभीर प्रश्नाकडे उपविभागीय अधिकारी यांनी लक्ष पुरवून…

पाणी पुरवठा करणा-या बोअरवेलवर शेतक-याचं अतिक्रमण

वणी: तालुक्यात आधीच पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईपासून सुटका होण्यासाठी पाणी टंचाई असलेल्या गावात बोअरवेल खोदण्यात आल्या आहे. मात्र ज्या बोअरवेलमधून गावाला पाणीपुरवठा होता. त्या बोअरवेलवर शेतमालकानं अतिक्रमण करून गावाला पाणी पुरवठ्यापासून वंचित…