Browsing Tag

SDPO Suresh Dalve

काय आहेत एसडीपीओ सुरेश दळवे यांच्या समोरील आव्हानं ?

निकेश जिलठे, वणी: उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचा वणी येथील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांची मुंबई येथे पोलीस उप अधीक्षक (फोर्स वन) म्हणून प्रशासकीय बदली झाली आहे. मे 2023 पासून वणीचे एसडीपीओ म्हणून त्यांनी काम केले.…