दाखल्यांसाठी बोगस पावती देऊन दुप्पट शुल्क आकारणी
रफीक कनोजे, मुकुटबन: नागरिकांना विविध दाखले देण्यासाठी सुरू करण्यात आलेले ‘महा-ई-सेवा केंद्र’ आणि सेतू सुविधा केंद्रे सुविधा केंद्र राहिले नसून, नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारणी करून नागरिकांची लूट करण्याचे ठिकाण बनल्याचे निदर्शनास आले आहे. …