Browsing Tag

Shibla

ग्रामपंचायत शिबला तर्फे दिव्यांग व्यक्तींना धनादेश वाटप

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील शेवटच्या टोकावरील तसेच घनदाट जंगलाने व्यापलेल्या सर्कल मधील शिबला ग्रामपंचायतने स्वतः पुढाकार घेऊन गावातील 9 दिव्याग व्यक्तींना 14 वित्त आयोगातील निधीतून निधी वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत मधील टॅक्स व इतर…

शिबला येथील रेशन दुकानदाराचे मनमानी कारभार

सुशील ओझा, झरी: शिबला येथील एका रेशन दुकानदारांचा मनमानी कारभार करीत असल्याचा अनेक तक्रारी रेशन कार्डधारक करीत आहे. याबाबत एकाने 4 महिन्यापासून रेशन देत नसल्याची तक्रार एसडीएम कडे केली असून सदर रेशन दुकांदारावर कार्यवाही करावी अशी मागणी…

शिबला येथील उपासमार होत असलेल्या कुटुंबाची दखल

सुशील ओझा, झरी: लॉकडाऊनमुळे खाती व्यवसाय बंद आहे. त्यामुळे शिबला येथील एक कुटुंबाची उपासमार सुरू होती. त्याची माहिती सोशल मीडियावरून पसरताच जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसापासून उपाशी असलेल्या कुटुंबाला जीवनावश्यक वस्तू पुरवण्याचा आदेश दिला…

पाटण व मुकुटबन पोलिसांनी केली हातभट्टी नष्ट

सुशील ओझा, झरी: वाढोणा बंदी आणि शिबला येथील जंगलात हातभट्टीवर पोलिसांनी धाड टाकून 8 ड्रम दारू नष्ट केली. वेगवेगळ्या झालेल्या या घटनात पाटण आणि मुकुटबन पोलिसांद्वारा ही कारवाई करण्यात आली. यात 8 ड्रम दारू आणि सडवलेले मोहफूल पोलिसांनी नष्ट…

शिबला येथील गुराख्याचा जंगलात मृत्यू

सुशील ओझा, झरी:- तालुक्यातील शिबला येथील ३५ वर्षीय वर्षीय मारोती भीमराव तुमराम गुराखी गावातील लोकांची जनावरे चरायला नेण्याचे काम करतो. मंगळवारी नेहमीप्रमाणे गुरे चारण्याकरिता निमनी जंगल शिवारात गेला. तो रात्री परत आला नाही. त्यामुळे…

ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारा विरुद्ध ग्रामस्थांचे उपोषण

रफीक कनोजे, मुकूटबन: ग्रामपंचायतीला ग्राम पातळीवरील ग्राम संसद म्हटलं जाते. जिची स्थापना ही ग्राम विकासासाठी करण्यात आली, परंतु मौजा वेडद येथील ग्रामपंचायत अजूनही विकासाच्या कोसो दूर आहे त्यामुळे वेडदच्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या या…

शिबला येथे मोफत रोग निदान शिबिर

रफीक कनोजे, मुकूटबन: झरी तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा शिबला येथे २४ नोव्हेंबर शुक्रवार ला सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मोफत रोगनिदान शिबिर आयोजित केले आहे ह्या शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आयोजाकाकडून सांगण्यात येत आहे. ह्या…

शिबला प्राथमिक आरोग्य केंद्राचा गलथान कारभार

प्रदीप दुधकोहळे, झरीजामनी: झरी तालुक्यातील शिबला प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, तसेच परिचारिका कायमस्वरूपी उपस्थित राहत नाही. त्यामुळे परिसरातील गोरगरीब वैद्यकीय सेवेपासून वंचीत आहेत. याबाबत सरपंच बारीकराव टेकाम यांनी…