राजूर येथे शीतशवपेटीचे लोकार्पण
राजुर कॉलरी: राजुर कॉलरी येथे ६२ व्या 'धम्मचक्र प्रवर्तन दिना'चे औचित्य साधून स्थानिक वानखेडे परिवाराकडून दीक्षाभूमी बुद्ध विहारास शीतशवपेटीचे दान करण्यात आले. ही शीतशवपेटी असल्याने मृतदेह जास्त काळ ठेवण्याची सोय झाली आहे. केवळ नाममात्र…