Browsing Tag

should

दहावीतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करा

जितेंद्र कोठारी, वणी : वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेले परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करावेत, अशी मागणी मनसे…

विविध समस्यांचे निराकरण व्हावे – विक्रांत चचडा

जब्बार चीनी, वणी: विविध समस्यांचे निराकरण व्हावे अशी मागणी जिल्हा युवासेना अधिकारी विक्रांत नंदकिशोर चचडा यांनी केली. त्यासाठी त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र दिले. त्याच्या प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक…

‘दार उघड देवा! दार उघड!’ – धर्मजागरण समन्वय संस्कृती विभाग

विवेक तोटेवार, वणी: राज्यात हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. बाजार, दुकाने यांना परवानगी देण्यात आली आहे. परंतु मंदिर उघडण्यास अजूनही परवानगी देण्यात आली नाही. तरी हिंदूंची मंदिरे, देवस्थाने यांच्यावरील बंदी उठवून ते…

मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ घोषित करा

नागेश रायपुरे, मारेगाव: मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. नगरपंचायतीमधील समस्या तत्काळ सोडवाव्यात आदी विविध मागण्यांचे निवेदन होते. ते स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गजानन किन्हेकार यांच्या नेतृत्वात…

हाथरस प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षेची मागणी

जब्बार चीनी, वणी: हाथरस येथे झालेल्या अमानुष अत्याचार व बलात्कार प्रकरणी आरोपींना कठोर शिक्षा द्यावी ही मागणी होत आहे. यासाठी संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच आणि राष्ट्रीय चर्मकार महासंघाने निवेदन दिले. उपविभागीय अधिकारी यांना विविध…