Browsing Tag

Smile Foundation

शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शहरातील समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. वर्ग 5 ते 7 गट व वर्ग 8 ते 10 अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. शहरातील मुकुटबन…

क्रांती दिनानिमित्त रक्तदान शिबिर व शैक्षणिक साहित्याचे वाटप

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मंगळवारी दिनांक 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनानिमित्त स्माईल फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिर व अनाथ, दिव्यांग, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शहरातील कल्याण मंडपम येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात…

… तर 2030 नंतरचा काळ कठिण: डॉ. सुरेश चोपणे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अलिकडच्या काळात वाढलेले प्रदूषण, वृक्षतोड, पर्यावरणाबाबतची उदासिनता इत्यादींमुळे जागतिक तापमानात सातत्याने वाढ होत असून जर यावर योग्य वेळी उपाययोजना न केल्यास विशेषत: विदर्भातील लोकांना याचे गंभीर परिणाम भोगावे लागू…

पक्षांना मिळाले कृत्रिम घरटे… वॉटर सप्लायजवळ उभारले ‘पक्षीतीर्थ’

जितेंद्र कोठारी, वणी: शहरीकरणामुळे शहरात पक्षांच्या संख्येत प्रचंड घट झाली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र बदलत आहे. यावर उपाय म्हणून पक्षांच्या संवर्धनासाठी स्माईल फाउंडेशनतर्फे अभिनव उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमात परिसरातील अनेक झाडांवर…

‘हात मदतीचा, मदत माणूसकीला’ उपक्रमाला सुरूवात

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुपरिचत संस्था स्माईल फाउंडेशन द्वारा 'हात मदतीचा, मदत माणूसकीला' या उपक्रमाला सुरूवात झाली आहे. या उपक्रमाद्वारे लोकसहभागातून विविध कार्यक्रम राबवले जाणार आहे. यात वृश्रारोपण, व्हीलचेअर वाटप, ब्लँकेट वाटप,…

स्माईल फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण व सभासद फॉर्मचे अनावरण

जितेंद्र कोठारी, वणी: येथील स्माईल फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्ताने स्थानिक एस.पी.एम शाळेत वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे सभासद फॉर्म चे अनावरणही मान्यवरांच्या करण्यात आले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव…

अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरणासाठी सहकार्य

जब्बार चीनी, वणी: स्माईल फाउंडेशने परिसरातील सुमारे 350 अनाथ, दिव्यांग व वृद्ध व्यक्तींना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच त्यांना लसीकरण करण्यासाठी विविध मदत पुरवली. सध्या तरी कोरोनावर लस हाच एकमेव उपाय आहे. मात्र लसीकरणासाठी…

वणीत जागतिक वन व चिमणी दिनानिमित्त वृक्षारोपण

विवेक तोटेवार, वणी: आंतरराष्ट्रीय वन दिनानिमित्त व जागतिक चिमणी दिनानिमित्त शनिवारी दिनांक 20 मार्च रोजी स्माईल फाउंडेशन तर्फे शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या बाजूला व शासकीय मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तीन लिंबाची झाडे…