जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी घेतला स्नेहभोजनाचा आस्वाद
वणी (विवेक तोटेवार): खर तर जिकडेतिकडे जेवणावळी सुरू झाल्या आहेत. कोणी मंदिरात तर कोणी घरी जेवायला बोलावितात मात्र वणी बहुगुणी न्यूज चे निवासी संपादक रवि ढुमणे यांनी ग्रामीण भागात शिकत असलेल्या मुलांना स्नेहभोजन देऊन त्यांच्या आनंदात आनंद…