दत्तात्रेय सुरावार यांचे उपचारादरम्यान वणीत निधन
बहुगुणी डेस्क, वणी: स्थानिक एसपीएम शाळेतील सेवानिवृत्त मुखाध्यापक दत्तात्रेय बापुराव सुरावार (82) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. 9 जुलैच्या मध्यरात्री त्यांची प्रकृती खालावली. उशिरा रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. सामाजिक कार्यकर्ते मनीष…