Browsing Tag

Success

मारेगाव येथील “जनता कर्फ्यू” यशस्वी

नागेश रायपुरे, मारेगाव : तालुक्यात कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता, जनतेच्या सुरक्षेच्या दृष्टिने कोरोनाची साखळी खंडित व्हावी या हेतूने चेंबर्स ऑफ कॉमर्स मारेगावच्या पुढाकारातून मारेगाव शहरात घेण्यात आलेला चार दिवसाचा "जनता कर्फ्यू" हा…

विपरित परिस्थितीतही कनिष्काने मिळवले सुयश

गणेश रांगणकर, गणेशपूरः येथील एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थीनी कनिष्का संजय जीवने हिने दहावीच्या परीक्षेत सुयश मिळवलं. तिच्या या यशासाठी अर्जनवीस संघटनेने तिला ऑक्सफोर्ड डिक्शनरी देऊन सत्कार केला. अत्यंत विपरित परिस्थितीमध्ये कनिष्काने…

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पुष्पा चौगुलेने गाठले ध्येय

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: परिस्थिती कितीही प्रतिकूल ही असो फक्त शिक्षणाप्रती असलेली निष्ठा, जिद्द, चिकाटी व इच्छाशक्तीच्या बळावर निश्चितच यश मिळवता येते . हे यश मिळवले पुष्पा चौगुले या विद्यार्थीने. ब्राह्मणवाडा थडी येथील जी. एम. पेठे…

अभिमानानं शिर उंचावलं लेकीनं जमादार बापाचं आणि आईचं….

सुशील ओझा, झरी: तुकाराम नैताम पोलीस हेड कॉन्स्टेबल पदावर मुकूटबन येथे कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या दोन्ही लेकरांमधील बुद्धिमत्ता, जिद्द आणि चिकाटीची पारख होती. त्यांनी दिवसरात्र मेहनत करीत आपल्या मुलगा व मुलीचे भविष्य घडविले. त्यांची…

विक्रमादित्य ठरला आदित्यविक्रम….

तो दहावीला होता. गणिताची ट्युशन लावायची होती. ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांची अटदेखील निराळीच होती. शिक्षकांनी गणिताचा पेपर त्याच्या हातात दिला. एका तासात जर गणित सोडवलेस तरंच ट्युशन पक्की. नाहीतर दुसरा पर्याय शोधा. आदर्श हायस्कूलचे दशरथ वऱ्हाटे…