विद्यानगरीत विवाहित तरुणाची गळफास लावून आत्महत्या
रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरीतील विवाहित तरुणाने सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
चिखलगाव ग्रामपंचायत च्या हद्दीत येणाऱ्या विद्यानगरी येथील महेश बंडू टोंगे 27 या…