Browsing Tag

Suicide

आत्महत्येच्या घटनेने हादरले वणी

विवेक तोटेवार, वणी: बुधवारी वणीतील सेवानगर परिसरात राहणाऱ्या एका इसमाने तर मंगळवार लालगुडा येथील एका तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. सलग दोन दिवसात दोन आत्महत्येच्या घटना घडल्याने शहर हादरले आहे. या दोन्ही वेगवेगळ्या आत्महत्येचे कारण…

दहेगाव येथील युवकाचा विषप्राशनाने मृत्यू

पंकज डुकरे, कुंभा: नजिकच्या दहेगाव(कुंभा) येथील पंचवीस वर्षीय युवकाने रविवारी विषारी औषध घेतले. यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विशाल केशव चटकी (२५) असे मृतक युवकाचे नाव आहे. रविवारी सदर…

वेकोली कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

वणी, विवेक तोटेवार; झटपट येथील वेकोली कर्मचारी व शेतकरी असलेले जनार्दन गोविंदा साळवे यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. दिनांक 1 जून रोजी सकाळीच्या सुमारास जनार्दन हे वेकोलीत कर्मचारी असून ते शेती…

कोना येथील शेतकऱ्याची आत्महत्या

गिरीश कुबडे, वणी: वणी तालुक्यातील कोना या गावातील रहिवाशी महादेव इस्तारी परचाके (६०) या शेकऱ्याने रविवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आपल्या शेतात विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. महादेव यांच्यावर सेंट्रल बँकचे ४० हजाराचे…

तहसिल कार्यालय परिसरात गळफास घेऊन आत्महत्या ?

मारेगाव: मारेगाव येथील हॉटेल व्यवसायी दिनेश मेहता यांचे वडील नारायण हरिराम मेहता (८५) यांनी पहाटे तहसिल कार्यालय परिसरात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी…

सालेभट्टीच्या जंगलात मुख्याध्यापकाची आत्महत्या

मारेगाव: जि.प.शाळा पाथरी येथे कार्यरत असलेल्या मुख्याध्यापकांनी मारेगाव तालुक्यातील सालेभट्टी जंगल परिसरात आत्महत्या केली. सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गजानन कर्णुजी भोंगळे…

युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथील टॅक्टर चालक युवकाने मंगळवारच्या रात्री गावठाण्यातील पळसाच्या झाडाला पाणीभरन्याच्या दोराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. प्राप्त माहिती नुसार गोंडबुरांडा येथील राजु…

शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

रवि ढुमणे, वणी: वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रासा येथील 65 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील रासा येथील हरी रामा जेऊरकर हा शेतकरी रविवारला घरून शेतात गेला होता. तर मुलगा व घरातील मंडळी…

बुरांडा(खडकी) येथे शेतकऱ्याचा मृत्यू 

ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील एका शेतकऱ्याचा घरी अचानक मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. मारेगाव तालुक्यातील बुरांडा(खडकी) येथील राजेंद्र कवडू नांदे (३४) हा वडिलोपार्जित तीन एकर शेती करित होता.…

तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

रवि ढुमणे (वणी): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वांजरी येथील तरुण शेतकऱ्याने नापिकी तसेच कर्जबाजारीला कंटाळून शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विदर्भात सध्या गुलाबी बोंडअळीने शेतकरी त्रस्त झाला आहे, तर…