Browsing Tag

Suicide

कीटकनाशक प्राशन करुन तरुणाची आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: शिरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वेळाबाई (मोहदा) येथील एका तरुणाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. सुमित गजानन पुनवटकर (वय 22 वर्ष) असे मृत युवकाचे नाव आहे. मृतक हा वेळाबाई येथील सोमेश्वर डवरे…

नवीन वागदरा येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील नवीन वागदरा येथे सोमवार दुपारी 4 वाजताच्या सुमारास एका युवकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. सूरज पुरुषोत्तम चिपडे (23) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. सुरज हा पाणी कॅन गाडीवर काम करायचा तर…

रंगारीपुरा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: 26 नोव्हेंबर गुरुवारी सायंकाळी 9.30 च्या सुमारास रंगारीपुरा येथे राहणाऱ्या एका इसमाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही. हा रंगारीपुरा येथे एकटाच राहत असल्याची…

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास राजूर येथील एका 27 वर्षीय युवकाने आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. युवकाच्या काकाने याबाबतची माहिती पोलिसांना दिली. माहितीवरून पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे.…

तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जळका येथील एका व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विठ्ठल पोतू टेकाम (48) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. सतत…

आणखी एकाची विष प्राशन करून आत्महत्या

नागेश रायपुरे,मारेगाव: तालुक्यात सतत घडत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांमुळे जणू काही तालुक्याला आत्महत्यांचे ग्रहण लागल्याचे अनुभवास मिळत आहे. अशातच तालुक्यातील पहापळ येथील एका 45 वर्षीय इसमाने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या…

एकाच दिवसातल्या दोन आत्महत्यांनी हादरले मारेगाव

नागेश रायपुरे, मारेगाव: शहरातील प्रभाग क्र 13 मधील एका 43 वर्षीय विवाहीत इसमाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज शुक्रवारी 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. शंकर मडावी (43) असे आत्महत्या करणाऱ्या विवाहित इसमाचे नाव आहे. शंकर…

लहान पांढरकवडा येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: वर्ष भरापासून मारेगाव तालुक्यातील आत्महत्येचे सत्र थांबता थांबेन.आज पुन्हा एका विवाहित इसमाने आपल्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील पांढरकवडा (लहान) येथे आज 20 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आली. नितीन…

असे काही झाले, की दोघांनी घेतले विष

नागेश रायपुरे, मारेगाव: घरगुती शुल्लक कारणावरून मुलीच्या पाठोपात वडिलांनीदेखील विष प्राशन केले. यात मुलगी बचावली, तर वडिलांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना तालुक्यातील टाकळी (कुंभा) येथे रात्री 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विठ्ठल…

दहेगाव येथे मजूर दांंपत्याने केले विष प्राशन

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील दहेगाव (घोन्सा) येथील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दांपत्याने विष प्राशन केले. ही घटना दि. 30 शुक्रवारी सकाळी घडली. पती - पत्नीला उपचारासाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र…