Browsing Tag

Suicide

गळफास घेऊन मजुराची आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात सतत होत असलेल्या आत्महत्यांच्या घटनांनी अवघा तालुका हादरला आहे. शनिवारी पुन्हा तालुक्यातील कुंभानजीक असलेल्या टाकळी येथे वर्धा जिल्ह्यातील एका मजुराने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना 24 ऑक्टोबर…

आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नाही…

सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आत्महत्या हा पहिला किंवा शेवटचाही मार्ग नव्हे कोणत्याही समस्येवरचा. त्यासाठी कुणाशीतरी बोललं पाहिजे. कुणाशी बोलाल? तर उत्तर आहे 9922001122, 02225521111, 1800-599-0019, 9422627571, 8275038382 हे नंबर्स. या नंबरवर…

युवा शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव : एका युवा शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील मार्डी येथे सकाळी 9 वाजता दरम्यान उघडकीस आली. विकास रामकृष्ण चौधरी (32) असे आत्महत्या करणाऱ्या युवा शेतकऱ्याचे नाव…

लालगुडा येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील लालगुडा या गावातील एक इसमाने मंगळवार 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. प्रकाश कुडमेथे (35) रा. लालगुडा असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे…

दहेगावच्या शेतकऱ्याची विष पिऊन आत्महत्या

तालुका प्रतिनिधी, वणी: दहेगाव (घोन्सा) येथील एका शेतकऱ्याने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली. सदर घटना (दि.30) बुधवारी सायंकाळी घडली. देवराव पांडुरंग ठावरी (60) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वणी तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी देवराव ठावरी यांनी…

मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते

नागेश रायपुरे, मारेगाव: मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. सुरेश भटांच्या या ओळींतील दाहकता मारेगाव तालुक्यात पुन्हा अनुभवायला आली. मंगळवार 29 सप्टेंबर रोजी नरसाळा येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही खळबळजनक घटना सकाळी 10…

आत्महत्या टाळता येईल….

सुनील इंदुवामन ठाकरे, वृत्तसंपादक: पत्रकार आणि वाचक म्हणून रोज वेगवेगळ्या बातम्या हातात येतात. त्यातील सर्वात अस्वस्थ करणाऱ्या बातम्या म्हणजे, आत्महत्यांच्या. वणी, मारेगाव आणि झरी या तीन तालुक्यांच्या बातम्या 'वणी बहुगुणी' या पोर्टलवरून…

अखेर मृत्यूशी झुंज संपली, वनोजादेवी येथील घटना

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील वनोजादेवी येथील एका 43 वर्षीय इसमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अखेर पाच दिवसानतंर या इसमाचा चंद्रपूर येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला. मृतक हा एका खून प्रकरणातील आरोपी सुद्धा असल्याची…

बंडा येथील शेतकऱ्याने केले विष प्राशन

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील बंडा (वरझडी) येथील एका शेतकऱ्याने विष प्राशन केल्याची घटना दि 8 मंगळवारी सायंकाळी घडली. त्याच्यावर वणीच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विठ्ठल अर्जुन गौरकार (52) असे विष प्राशन केलेल्या शेतकऱ्याचे…

उकणीतील तरुणाची जंगलात आत्महत्या

विवेक तोटेवार, वणी: उकणी येथील आकाश दिवाकर दरवेकर (27) याने सोमवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास मोहुर्ली येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली. आकाश हा उकणी येथील वाल्वो कंपनीत क्लिनर म्हणून काम करीत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच्या…