‘गदर 2’ च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सनी देओल पुन्हा सिल्वर स्क्रिनवर
बहुगुणी डेस्क, वणी: 'गदर २' च्या ब्लॉकबस्टर यशानंतर दोन वर्षांनी सनी देओल मोठ्या पडद्यावर परतत आहे. आता त्याचा अॅक्शन-थ्रिलर 'जाट' गुरुवारी दिनांक 10 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. वणीत सुजाता थिएटरच्या लक्झरीअस व फुल्ली एसी वातावरणात…