Browsing Tag

suneel induwaman thakre

मराठीला वारकरी संतांनी समृद्धी दिली- सुनील इंदुवामन ठाकरे

पुरुषोत्तम नवघरे, वणी: खरं पाहता वारकरी संतांनी मराठीला समृद्ध केलं. संत नामदेव महाराजांनी सर्वांना कविता सहज लिहिता यावी म्हणून अभंग हा छंद दिला. महानुभव पंथातदेखील सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी मराठीचा आग्रह धरला. या सर्वांमुळेच मराठी भाषा…

काय तुझ्या बापू देशात होते!

बहुगुणी डेस्क, वणी: सर्व लिहिणाऱ्यांसाठी वणी बहुगुणी डॉट कॉमचा 'बहुगुणी कट्टा' ही हक्काची जागा आहे. आपले लेख, कविता यावर आपण प्रकाशित करू शकता. लाखो वाचकांपर्यंत आपलं साहित्य या माध्यमातून जातं. साहित्य युनिकोडमध्ये…

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचा ८०० वा अवतारदिन गुरुवारी

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: ‘कुमरू जियाला, कुमरू जियाला’ या चर्चेने सर्वत्र आनंदाचे वातारवण झाले. भडोचचे राजकुमार हरपाळदेव पुन्हा जिवंत झाले होते. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध द्वितियेचा. हे हरपाळदेव पुढे गुजराथहून तीर्थयात्रेच्या…

पोळ्याचा ‘बैलपोळा’ कशाला करता?

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: ‘बैलपोळा’ हा शब्द अलीकडच्या काळात विदर्भातही सर्रास वापरला जातोय. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आणि पत्रकार असलेले श्रीवल्लभ सरमोकदम यांनी हा विचार धरून लावला. पोळा बैलांचाच असतो. तो इतर प्राण्यांचा असल्यास तसं कुणी…

वसंत फुलवणारे नायक

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: जांबुवंतराव धोटे येरवड्याच्या जेलमधे बंद होते. जेल मधून त्यांना पॅरोलवर सुटी मिळाली. एक गाडी आली. त्या गाडीत त्यांना बसवण्यात आलं. त्यांची आई नागपूरला भरती असल्याचं सांगण्यात आलं. ती गाडी अत्यंत वेगानं मुंबई…

माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे हीत व्हावे

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावतीः माणूस हा वामनदादांच्या कवितेचा केंद्रबिंदू होता. माणसांच्या हितासाठीच लिहावे आणि गावे हे त्यांच्या जीवनाचं सार राहिलं. ते म्हणतात, "माणसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हीत व्हावे, एकाने…

चिमुकल्या वल्लरीचे स्वातंत्र्यदिनी राज्यस्तरीय संमेलनात कवितावाचन

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: स्वातंत्र्यदिनी ‘सुंदर माझी शाळा’ या फेसबूकपेजवर राज्यस्तरीय कविसंमेलन होत आहे. यात राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 25 बालकवी कविता सादर करतील. यात वल्लरी क्षिप्रा मंगेश देशमुख हिचा विशेष सहभाग आहे.15 ऑगस्टला…

सोपानदेवा ओवाळी खेचरू विसा जिवींचिया जीवा’

सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताई यांच्या कथानकांमध्ये विसोबा हे सुरुवातीला व्हिलनम्हणूनच येतात. मांड्यांचा चमत्कार पाहिल्यावर ते या भावंडांचं मोठेपण जाणतात. संतांच्या मांदियाळीत…

किल्ले घ्या किल्ले….

सुनील इंदुवामन ठाकरे, पंढरपूर: दिवाळी म्हटलं की, नवे कपडे, फटाके, चमचमीत फराळ आणि किल्ले आलेच. तसं पाहत विदर्भात किल्ल्यांचं तेवढं फॅड नाही. मात्र विदर्भाबाहेर दिवाळीच्या सिझनला किल्ल्यांची इंडस्ट्रीच उभी होते. लहानमुलांपासून तर…

एक चाय दो चम्मच!

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर:  ‘‘मामा चंद्रपूरला कुठे आहे, भेटूया!’’ भाचीचा मेसेज आला. म्हटलं नक्कीच भेटू. दोघांनाही सेंटर म्हणून बसस्टॅण्डजवळ भेटलो. चांगलंच ऊन होतं म्हणून चौकातल्या हॉटेलला बसलो. रिकामंच काय बसायचं म्हणून चहा मागवला. मला…