Browsing Tag

suneel induwaman thakre

माळ तू विठ्ठला…

माळ तू विठ्ठला टाळ तू विठ्ठला लावला गुलाल बुक्का ते भाळ तू विठ्ठला आसवांचे साचले तळे भक्तीचे फुललेत मळे प्राणगंध चोरल्याचा आळ तू विठ्ठला वणवण भटकंती वणवा हा जिवाला पोटातील विखारी जाळ तू विठ्ठला देवपण तुझे मुके सोडूनी अशा…

“‘मातीत’ श्रद्धा रुजते, पीओपीत नाही”… मातीच्या मूर्तींची मॉडर्न स्टोरी

सुनील इंदुवामन ठाकरे: तो ऑनलाईन गणपतीच्या मूर्ती विकतो. पर्यारणाचं त्याला भान आहे. मूर्तीसोबत तो एक रोप मोफत देतो. मूर्तीचं विसर्जन घरीच करावं आणि त्यावर ‘बाप्पांची’ आठवण म्हणून त्यात ते रोप लावावं आणि वाढवावं हा त्याचा आग्रह. तो तीन…

आषाढी एकादशीला गुरुदेवनगरात रंगणार ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’

बहुगुणी डेस्क:  आषाढी एकादशीनिमित्त सोमवार 23 जुलैला नागपूर येथील गुरुदेवनगर, बास्केटबॉल मैदानाजवळ असलेल्या हनुमान मंदिरात सायंकाळी 7 वाजता ‘‘भक्तिरंग-पांडुरंग’’ हा भक्तिगीतांचा कार्यक्रम होईल. सूरसागर कलाक्षितिजाची ही प्रस्तुती आहे. मुख्य…

कामाला लागा, आता डायरेक्ट वणीतच भेटू- अजितदादा पवार

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूरः तिकिटाची चिंता करू नका. तुम्ही तुमचे कार्य असेच निरंतर वेगाने सुरू ठेवा. पक्ष आणि आम्ही सगळे डॉ. महेंद्र लोढा यांच्या सोबतच आहोत. आता जनतेशी, कार्यकर्त्यांशी व पदाधिकाऱ्यांशी संवाद वाढवा. कार्यकर्त्यांनो जोमाने…

जे खळांची व्यंकटी सांडो…..

तेराव्या शतकात ग्लोबल व्हिलेजची कन्सेप्ट ज्ञानदेवांनी मांडली. त्यांनी ‘‘विश्वात्मक देवाला’’ समस्त प्राणीजातांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं दान मागितलं. कुणाच्या शुद्धीपत्राने तसा काही विशेष फरक पडणार नव्हता त्यांच्या…

एका दगडाची कथा….

सुनील इंदुवामन ठाकरे:  गावातील एका मुख्य नाल्यावर एक दगड पडला. नाल्यातले पाणी तुंबले. रस्त्यावर आले. रिटायर्ड हेडमास्तर म्हणाले, 100-200 रूपये मजुरी दिली तर कुणीही तो काढून देईल. गावप्रमुखाने हा प्रस्ताव विचाराधीन ठेवला. विरोधकांनी ही…

विक्रमादित्य ठरला आदित्यविक्रम….

तो दहावीला होता. गणिताची ट्युशन लावायची होती. ट्युशन घेणाऱ्या शिक्षकांची अटदेखील निराळीच होती. शिक्षकांनी गणिताचा पेपर त्याच्या हातात दिला. एका तासात जर गणित सोडवलेस तरंच ट्युशन पक्की. नाहीतर दुसरा पर्याय शोधा. आदर्श हायस्कूलचे दशरथ वऱ्हाटे…

श्री, सौ. आणि…..

सुनील इंदुवामन ठाकरे :  अलीकडच्या काळात मी कुणाच्या नावामागे ‘श्री’ वगैरे लावत नाही. माननीयचा शॉर्टफॉर्म ‘मा.’ असंच लिहितो. या ‘श्री’ व ‘सौ.’ मागे मला प्रचंड भेदाची दरी दिसते. यातून पुरुषी अहंकार जोपासला जातो, असं माझं व्यक्तिगत मत आहे. या…

जीवनाचे खोदकाम…..

सुनील इंदुवामन ठाकरे, नागपूर: दहा बारा सायकली... त्यावर जाड दोर गुंडाळलेले..... एक कुऱ्हाड, खोदकामाचं काही साहित्य... असं सगळं काही घेऊन ‘‘जीवनाचा’’ शोध घेणारे हे कामगार. नागपूरला पाण्यासाठी विहिरीचा वापर अनेक घरी होतो.उन्हाळ्यात हे कामगार…

श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहाचा आरंभ 

गिरीश कुबडे, काटोलः श्री सती अनसूया माता जन्मोत्सव सप्ताहात 5 ते 12 मे पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध गायक तथा महिला महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख डॉ. स्नेहाशीष दास आणि त्यांच्या शिष्या…