Browsing Tag

Talathi

महसूल कर्मचा-यांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

भास्कर राऊत, मारेगाव: शेतकऱ्यांच्या पिकाच्या ई-पीक प्रकल्पाच्या अंमलबजावणी साठी वरिष्ठ अधिका-यांनी दबाव टाकल्याने तणावात येऊन आर्णी येथील तलाठ्यांचा अपघाती मृत्यू झाला असा आरोप करत या निषेधार्थ तालुक्यातील तलाठ्यांनी तहसील कार्यालया समोर एक…

झरी तालुक्यातील महादेव शिंदे उत्कृष्ट तलाठी म्हणून सन्मानित

सुशील ओझा, झरी: महसूल विभागातर्फे दरवर्षी चांगले काम करणारे तलाठी यांची निवड करून उत्कृष्ट तलाठी म्हणून शासनाच्या वतीने गौरवण्यात येते. तलाठी यांना शासन क्षेत्रीय पातळीवर काम करणारे तलाठी यांना नेमून दिलेली कर्त्यव्य पाडणे उदा.तलाठी दप्तर…

तलाठ्याने रोखले बोंड अळीच्या नुकसानाचे अनुदान

विवेक तोटेवार, वणी: कापसावरील बोंड अळीमुळे शेतक-यांचे मोठे नुकसान झालेले आहे. सरकारने त्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सर्वे करून त्याचा अहवाल मागवण्यात आले होते. त्यानुसार शेतक-यांना नुकसानभरपाई मिळणार आहे. मात्र…

शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे तलाठ्यांनी द्यावे

ज्योतिबा पोटे, मारेगाव: गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना शेतीचे नकाशे तलाठ्या कडून मिळत होते. मात्र गेल्या दोन-तीन महिन्यांपासून ते नकाशे तलाठी संघटनेच्या निर्णयामुळे भूमी अभीलेख कार्यालयातून घ्यावे असा अलिखित आदेश आला आहे. त्यामुळे…

लाच घेताना तलाठ्याला अटक

वणी (रवि ढुमणे): वणी तालुक्यातील मानकी, पेटुर,खेकडी या गावाचा महसूल कारभार बघत असलेल्या तलाठ्याने शेतकऱ्याला प्रमाणपत्र देण्यासाठी एक हजाराची लाच मागितली होती. याआधी कित्येक शेतकऱ्यांकडून त्याने रक्कम गोळा केली असल्याची चर्चा ऐकायला मिळत…