Browsing Tag

tanker

गॅस टँकरला अपघात, टँकर पलटले

नागेश रायपुरे, मारेगाव: करंजीकडून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेले एचपी कंपनीचे गॅसने भरलेले टँकर शनिवारी सकाळी सात वाजताच्या दरम्यान येथील विनायक कोटेक्स मारेगाव जवळ पलटले. मात्र सुदैवाने यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही. सकाळी एमएच 04…