Browsing Tag

theft

घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. गणेश प्रल्हाद आडे (32) रा. हनुमान नगर, भद्रावती तसेच सचिन उर्फ बादशा संतोष नगराळे (26) रा. सोमनाथ वार्ड, राजुरा जि.…

महादेव नगरीत घरफोडी, चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज केला लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : शहरालगत चिखलगाव येथील महादेव नगरीत एका बंद घराचा दार गॅस कटरच्या मदतीने कापून चोरट्यांनी 70 हजाराचा ऐवज लंपास केला. मंगळवार 25 जुलै रोजी रात्री दरम्यान ही घटना घडली. याबाबत घरमालक मयूर नरेंद्र गोयनका (32) यांनी 27…

पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरच चोरी…

सुनील इंदूवामन ठाकरे, वणी: पोलीस स्टेशनच्या अगदी होकेच्या अंतरावर असलेले दुकानच चोरट्यांनी फोडले आहे. शनिवारी 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. या चोरीत चोरट्यांनी 20 नग टिना, समोरील लोखंडी अँगल, बसायचे 4 नग लोखंडी बेंच व एक टेबल अशा…

वेकोलीमध्ये वाढतेय डिझेल चोरी

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील जुनाड खदान येथील वर्कशॉपमधून डिझेल चोरी करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना बुधवार 17 नोव्हेंबर पहाटे 5 वाजताच्या सुमारास घडली. जुनाड येथील सुरक्षा प्रहारी यांच्या तक्रारीवरून सदर गुन्हा…

विद्युत चोरी प्रकरणी दोन महिलांवर गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: वीज बिल थकीत असल्याने एका महिलेचा घराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तिने वरच्या मजल्यावर राहणाऱ्या दुसऱ्या महिलेच्या घरून वीज पुरवठा अनधिकृत जोडून वीज घेतली. त्यानंतर वरच्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेचेसुद्धा वीज बिल…

शिवसुत मेडिकलमध्ये चोरी

विवेक तोटेवार ,वणी: जत्रा रोडवर असलेल्या शिवसुत मेडिकल मध्ये सोमवार 3 मेच्या रात्री अज्ञात चोरट्याने 5000 रूपये चोरून नेल्याचे घटना घडली. मेडिकलच्या मालकाच्या लक्षात येताच त्यांनी वणी पोलिसात तक्रार दिली . सविस्तर वृत्त असे की, जत्रा…

एस.टी. बस मधून महिलेचे दागिने व रोख लंपास

जितेंद्र कोठारी, वणी : वणी येथून आपल्या गावाकडे एस. टी. बसने निघालेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्याने सोन्याची पोत व रोख 1200 रुपये लंपास केले. दि. 9 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता घडलेल्या घटनेबाबत पीडितेने वणी पो.स्टे. येथे तक्रार…

दोघे मित्र गेलेत रेस्टॉरंटमध्ये आणि चोरट्याने साधला डाव

जितेंद्र कोठारी, वणी: वणी येथील मित्राला भेटण्यासाठी आलेल्या युवकाला मित्रांसोबत बारमध्ये जाणे चांगलेच महागात पडले. बारमध्ये बसून जेवण करीत असताना अज्ञात चोरट्यांनी बारच्या बाहेर पार्किंग केलेली त्याची मोटारसायकल लंपास केली. याबाबत…

…. आणि पाटण पोलिसांनी केली कमाल

सुशील ओझा,झरी:- तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथील पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने विविध साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. कमाल करत अवघ्या 24 तासांत मुद्देमालासह आरोपीस अटक…

सवारी बंगल्यातून जेव्हा ‘हे’ही चोरीला जातं

सुशील ओझा,झरी: तालुक्यातील पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबडा येथे अंदाजे ६० हजारांचे साहित्य चोरीला गेले. पंजा सवारीच्या बंगल्यातून संशयित चोरट्याने पंजा सवारीचे साहित्य चोरले. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. अशा पद्धतीची चोरी…