Browsing Tag

Thief

गावाने लावला जोर अन् पळून गेलेत चोर

संजय लेडांगे, मुकुटबन: गाव करी ते राव न करी म्हणातात. गावाने एकजूट करून चोरीचा मोठा डाव उधळून लावला. हिरापूर (मांगली) आणि भेंडाळा गावात गावकऱ्यांनी चोरट्यांचा डाव हाणून पाडला. मांगली (हिरापूर) परिसरात चोरटे चांगलाच धुमाकूळ माजवीत सक्रिय…

चोरली त्याने गाडी आणि हातात पडली बेडी

विवेक तोटेवार, वणी: तो चोरलेली गाडी घेऊन उभा होता. त्याला पुढे काय होईल याची तीळमात्रही कल्पना नव्हाती. एका बेसावधवेळी अचानक पोलीस आलेत. त्याला गाडीसहीत ताब्यात घेतले. गाडी चोरणाऱ्याच्या हातात बेड्या पडल्यात. छोरीया ले आऊट येथून 2 सप्टेंबर…

जैन ले आऊट येथील चोरट्याचा चोरीचा डाव फसला

विवेक तोटेवार, वणी: शहरात सोमवारी 14 सप्टेंबरच्या मध्यरात्री चोरी करण्याच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांचा डाव शेजाऱ्याच्या सतर्कतेमुळे फसला. याबाबत घरमालक विठ्ठल दामाजी जुनगरी यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. चोरटे हे सिसिटिव्ही कॅमेरात कैद…

मंदरमध्ये चोरट्यांचा धुमाकुळ, सलग दुसरी चोरी

विवेक तोटेवार, वणी: वणी तालुक्यातील मंदर येथे सोमवारी 17 सप्टेंबरला रात्री काही अज्ञात चोरट्यांनी एका घराचं कुलूप तोडून चोरी केल्याचे वृत्त आहे. यात सुमारे 11 हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात चोरीच्या…