मुख्य रस्त्याचा झाला पांदन रस्ता
सुशील ओझा, झरी: झरी ही तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. परीसरातील हजारो नागरिक खरेदी करिता याच मार्गाने येत असतात. तसेच झरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे प्रशासकीय व खाजगी कामाकरिता झरी येथे जावे लागते. मात्र या सर्व कामाकरिता…