उद्या महाशिवरात्र निमित्त वणीतून निघणार भव्य त्रिशूळ यात्रा
बहुगुणी डेस्क, वणी: बुधवारी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीनिमित्त वणी ते महादेवगड (शिरपूर) अशी 15 किलोमीटरची त्रिशूळयात्रा निघणार आहे. बसस्थानकाजवळील हनुमान मंदिरापासून सकाळी 8 वाजता या यात्रेला सुरूवात होणार आहे. या पदयात्रेचे 251…