Browsing Tag

unknown deadbody

वडगाव वळणमार्गावर अनोळखी वृद्धाचा मृतदेह आढळला

बहुगुणी डेस्क, वणी: रविवार म्हणजे गुढिपाडवा. सर्वजण मराठी नवीन वर्षाच्या स्वागतात लागलेले. तोच एक बातमी समोर येते. यवतमाळ बायपास मार्गावरील वडगाव वळण रस्त्याजवळ एका वृद्धाचा मृतदेह आढळला. तो मृतदेह तिथल्या एका प्रवासी निवाऱ्यात होता.…

वर्धा नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळल्याने चर्चांना उधाण 

बहुगुणी डेस्क, मारेगाव: रविवार दिनांक 23 मार्चची सकाळची वेळ. मारेगाव तालुक्यातील पार्डी येथील वर्धा नदीपात्रात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह नदीपात्रात तरंगत असल्याचा दिसला. पाहता पाहता ही बातमी सर्वत्र पसरली. मग पार्डी येथील पोलीस पाटील यांनी…

अज्ञात इसमाचा मृतदेह नदी पात्रात आढळला

विवेक तोटेवार, वणी : वणी पोलीस स्टेशन अंतर्गत झोला गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात एका अनोळखी इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शनिवार 24 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास उघडकीस आलेल्या या घटनेबाबत वडगाव येथील पोलीस पाटील…

बस स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.टी. बस स्थानकावर मंगळवारी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्रवासी बसण्याच्या फलाटावर एक इसम मृत असल्याची सूचना बस स्थानक अधिकाऱ्यांनी सकाळी 7.30 वाजता दरम्यान वणी पोलीस स्टेशनला दिली. सूचनेवरून…