Browsing Tag

Utsav

जामनी येथील काकड आरतीची भजनाने सांगता

सुशील ओझा,झरी: जामनी येथे महिन्याभरापासून सुरु असलेल्या पहाटेच्या काकड आरतीची भजनाद्वारे सांगता झाली. कोजागिरी पौर्णिमेपासून या आरतीला सुरुवात झाली. रोज पहाटे 5 वाजता ह.भ.प.घुलारामजी धुमने यांच्या घरून काकड आरती काढणे व हनुमानजीच्या…

श्रीराम नवमी उत्सव समिती राबवणार विविध उपक्रम

जब्बार चिनी, वणी: श्रीराम नवमी उत्सव समितीच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतात. संघटनात्मक बांधणीच्या दृष्टिकोनातून श्रीराम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलूरकर यांच्या हस्ते येथील लक्ष्मीनगरमध्ये रविवारी शाखेचे उद्घाटन झाले.…

नवरात्रीला दहा गावांनी घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

विवेक तोटेवार, वणी: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा परिस्थितीत दुर्गा देवी बसविण्याची परवानगी देण्यात येणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत होती. परंतु यावर्षी वणी शहरात 66 दुर्गा मंडळे स्थापन करण्यात आलीत. तर ग्रामीण…

वरझडीच्या जगदंबा देवस्थानात नवरात्र सुरू

विवेक पिदूरकर, शिरपूर: वरझडीच्या जगदंबा देवस्थानात शनिवारपासून नवरात्रौत्सव सुरू झाला. वणीपासून अगदी 13 किलोमीटर अंतरावर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. कोरोनाच्या महामारीमुळे शासनाने घालून दिलेल्या नियमांनुसारच यंदा उत्सव साजरा होईल. त्याच्या…

वणीत 25 तर ग्रामीणमध्ये 6  गणेश मंडळांना परवानगी

विवेक तोटेवार, वणी: सध्या कोरोना या संसर्गजन्य आजारामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशमूर्ती स्थापन करण्याची परवानगी प्रशासन देणार नाही असे वाटत होते. परंतु अटीशर्तींसह सार्वजनिक गणपतीची स्थापना करण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आली.…

आत्मपरीक्षणाचे स्थान असतो उत्सव – डॉ. स्वानंद पुंड

बहुगुणी डेस्क, अमरावती: उत्सवामध्ये सजावट, रांगोळ्या, आरत्या, अष्टके, मनोरंजन हे सर्व असायलाच हवे. पण या सर्वांच्या पार जात कीर्तन, प्रवचनांच्या माध्यमातून मांडल्या जाणाऱ्या चिंतनाच्याद्वारे आत्मपरीक्षण करणे आणि आत्मोन्नतीसाठी अधिकाधिक…

जैताई नवरात्रात 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत वैशिष्टयपूर्ण कार्यक्रम

सागर मुने, वणी: येथील जैताई मंदिराच्या दि. 10 ते 18 ऑक्टोबर पर्यंत संपन्न होत असलेल्या नवरात्रात अनेक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 'स्वर आले जुळूनी ' हा त्यांनी…