प्रभाग रचना सदोष असल्याचा वंचितचा आरोप, प्रभाग यादीची होळी
जितेंद्र कोठारी, वणी: वणी नगरपरिषदेसाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी नव्याने करण्यात आलेली प्रभाग रचना यादी दोषपूर्ण असून सर्व प्रभागाची फेररचना करण्यात यावी. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष…