Browsing Tag

vehicle theft

चोरीच्या वाहनासह छत्तीसगढ येथील दोन आरोपीना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : छत्तीसगढ राज्यातून चोरी केलेले चारचाकी मालवाहू वाहनासह 2 वाहन चोरट्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून जप्त करण्यात आलेले महिंद्रा पीकअप वाहन चोरीचा असल्याची खात्री करून अटकेतील आरोपींना छत्तीसगढ…