Browsing Tag

Videography Workshop

खुशखबर… वणीत दोन दिवशीय सिनेमॅटोग्राफी प्रशिक्षण शिबिर

सुरेश पाचभाई: वणीत दोन दिवशीय सिनेमॅटोग्राफी/व्हिडीओग्राफी वर्कशॉप आयोजित करण्यात आले आहे. सदर वर्कशॉप हे 24 व 25 सप्टेंबर रोजी बाजोरीया लॉन येथे होणार आहे. नाशिक येथील सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर व ट्रेनर अमोल व राहूल पाटील हे या शिबिरात…