Browsing Tag

Vijay Pidurkar

वणी ते शिंदोला बससेवा सुरु करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

बहुगुणी डेस्क, वणी: वणी ते शिंदोला ही बससेवा सुरु करण्याची मागणी परिसरातील पालकांनी केली आहे. याबाबत विजय पिदूरकर यांच्या नेतृत्त्वात विद्यार्थी व पालकांनी निवेदन दिले. आधी वणी ते शिंदोला माईन्स अशी बससेवा होती. त्यामुळे बस माईन्स पर्यंतचा…

आधी जमिनीचा मोबदला, नंतरच काम.. विजय पिदूरकर यांची मागणी

वणी बहुगुणी, डेस्क: मुंगोली खाण विस्तारीकरणासाठी मुंगोली, शिवणी येथील शेतक-यांच्या जमिनी घेण्यात आल्या. याचा मोबदला म्हणून वेकोलिने अद्यापही पूनर्वसन लाभ दिला नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकरी अद्यापही रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत. उलट…

पूरग्रस्तांना मदतीचा ओघ सुरू, नेत्यांनी घेतली भेट

पुरुषोत्तम नवघरे, वणी: सध्या वणी तालुक्यात पुराने हाहाकार उडवला असून तालुक्यातील 11 गावांना पुराचा वेढा आहे. तर अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. झोला व कोना गावतील सुमारे एक हजार नागरिकांना सावर्ला येथील कॉलेजमध्ये पशूधनासह हलवण्यात आले आहे.…

शेतकरी सन्मान निधी डाटा दुरुस्तीसाठी ग्रामपातळीवर शिबीर आयोजित करा

जितेंद्र कोठारी, वणी : अल्प व अत्यल्प भुधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राज्यात राबविण्यात येत आहे. मात्र कागदोपत्री डाटा दुरुस्ती नसल्यामुळे तालुक्यातील अनेक अल्पभूधारक…

शिंदोला ते साखरा मार्गाची तातडीने दुरुस्ती करा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तालुक्यातील शिंदोला ते साखरा, जुगाद गावाला जोडणारा रस्त्याची परिस्थिती अतिशय दयनीय असून या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. याबाबत आज बुधवारी दिनांक 14 जुलै रोजी विजय…

विजय पिदूरकर यांची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत

तालुका प्रतिनिधी, वणी: माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे नेते विजय आनंदराव पिदूरकर यांनी कोविड - १९ या जागतिक आपत्तीमध्ये प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली आहे. पुतण्या पंकज संजय पिदूरकर…