जेव्हा नगराध्यक्षावरच उपोषणाला बसण्याची पाळी येते….
विवेक तोटेवार, वणी: नगर परिषद घरकूल योजनेंतर्गत १४८२ घरकुल मंजूर झाले आहे. नगर परिषदेने त्यांची कारवाई पूर्ण केली आहे. परंतु जागेची मोजणी करून नमुना ८ अ तयार करण्याचे पुढील काम करण्यास भूमी अभिलेख विभाग टाळाटाळ करीत आहे. याविरोधात ७…