Browsing Tag

wani bus stand

वणी बसस्थानकावर 2 प्रवाशांना मारहाण करून लुटले

जितेंद्र कोठारी, वणी: रात्री गावी परत जायला गाडी नसल्याने बस स्थानकावर थांबलेल्या प्रवाशांना अज्ञात लुटारूंनी मारहाण करून लुटले. ही घटना सोमवारी दिनांक 2 ऑगस्ट रोजी रात्री 11.30 वाजताच्या दरम्यान घडली. फिर्यादी रामदास बापूराव वाभीटकर, रा.…

वणी बसस्थाकावरून महिलेचे दागीने लंपास

विवेक तोटेवार, वणी: वणी बस स्थानकवरून सोमवारी एक महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने दागिने लंपास केले. तक्रारीवरून वणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. चोरट्याचा शोध वणी पोलीस घेत आहे. सोमवारी प्रशांत फाकरू ताजने (30) रा. वणी आपल्या…