नांदेपेरा रोडवर आग… चहाची टपरी, झाडं जळाली
बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील नांदेपेरा रोडवर आज संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास आग लागली. या कोणताही जीवित हानी झाली नसली तरी आगीत एक कॅन्टीन जळाली. तसेच काही झाडांना आग लागली. घटनेची माहिती मिळताच फायरब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली.…